पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जीवनवाट
जीवनाच्या वाटेवरती, अनेक चुका होतात त्यांना सुधारताना, फक्त कागद वाया जातात
जीवनाच्या वाटेवरती, अनेक वळने येतात काट्या-कुत्यातून, यशाकडे घेऊन जातात
जीवनाच्या वाटेवरती, अनेक संकटे येतात जाताना बरे-वाईट, अनुभव देऊन जातात
जीवनाच्या वाटेवरती, अनेक लोक भेटतात काहीजण काटे, काही फुले देऊन जातात
मालुबाई.
----------------------------------------------
साध्या सोप्या शब्दात आशयपूर्ण कविता.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
साध्या सोप्या शब्दात आशयपूर्ण
साध्या सोप्या शब्दात आशयपूर्ण कविता.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद.
धन्यवाद.
पाने