पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
मराठी गझल रान उद्वस्त येथे
कोरानाने घातले थैमान भयाचे येथे पाण्याच्या थैमानाने रान उद्वस्त येथे
नाही राहिले पीक रानात संपन्नतेचे ओल्या त्या बीजाला फुटती अंकुर येथे
ढगफुटीने वाहून गेली स्वप्ने शेतकऱ्याची उभी पिके पाण्यात त्याचे हृदय जळते येथे
कधी होतो दुष्काळ कारण दु:खांना थेंबासाठी पाण्याच्या होते वणवण येथे
कोरोनाचे संकट उभे समोर दारात मन बेचैन आहे मरण पर्याय येथे
प्राचार्य डॉ आशा मुंडे
प्रवेशिका सादर कशी करावी याबद्दल http://www.baliraja.com/wls-20 या धाग्यावर स्पष्टपणे सूचना दिलेल्या असतानाही आपण प्रवेशिका सादर करण्याचा विभाग सोडून अन्य विभागात प्रवेशिका सादर केली आहे. स्वाभाविकपणे ही प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ शकणार नाही. आपणास विनंती आहे कि आपण आपले लेखन स्पर्धेच्या धाग्यावर नव्याने सादर करावे.
शेतकरी तितुका एक एक!
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
ही प्रवेशिका ग्राह्य नाही.
प्रवेशिका सादर कशी करावी याबद्दल http://www.baliraja.com/wls-20 या धाग्यावर स्पष्टपणे सूचना दिलेल्या असतानाही आपण प्रवेशिका सादर करण्याचा विभाग सोडून अन्य विभागात प्रवेशिका सादर केली आहे. स्वाभाविकपणे ही प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ शकणार नाही. आपणास विनंती आहे कि आपण आपले लेखन स्पर्धेच्या धाग्यावर नव्याने सादर करावे.
सर्वात प्रथम आपण सादर केलेली प्रवेशिका http://www.baliraja.com/spardha-2020 या धाग्यावरील अनुक्रमणिकेत दिसतेय का ते बघून घ्यावे. दिसत नसल्यास आपल्याला नव्याने प्रवेशिका दाखल करावी लागेल. त्यासाठी
शेतकरी तितुका एक एक!