पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
जर करोना हा खरा तर वाचतो माणूस का रे? का मरत नाहीत मग हे औषधाविन लोक सारे!
शिंक माझी ही जुनी पण वादळासम आज झाली. ओस पडली प्रेम सदने विलग झाले चाहणारे.
धन म्हणा वा बंध आता निघुन गेले जवळचे, माणसाने पाहिले जे दूरचे आकाश तारे.
दौड सारी थांबली शेतीमधेही आजवरची, या करोनाने थबकले वाहणारे धुंद वारे.
कोलमडली जर व्यवस्था अर्थ तंत्राची अशी तर, पुर्ण कोरे होत नाही आज 'धीरज' सातबारे.
धिरजकूमार ताकसांडे, हिंगणघाट, जिल्हा. वर्धा
मस्त गझल धीरज साहेब !
Dr. Ravipal Bharshankar
रसपुर्ण गझल धिरज सर.
Narendra Gandhare
पुर्ण कोरे होत नाही आज सातबारे व्वा गुरूजी छान गझल
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
व्वा! क्या बात है!
मस्त गझल धीरज साहेब !

Dr. Ravipal Bharshankar
रसपुर्ण गझल धिरज सर.
रसपुर्ण गझल धिरज सर.
गहजब....
Narendra Gandhare
सुंदर गझल
पुर्ण कोरे होत नाही आज सातबारे व्वा गुरूजी छान गझल
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप