Skip to main navigation Skip to footer
Home

Search form

User login

  • Create new account
  • Reset your password

Main menu

  • ताजे अद्यतन
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • लेखनस्पर्धा
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

स्वागतम

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.

कोरोना

Main page content

श्रदांजली वाहण्याचा वैताग आलाय! : कोरोना माहात्म्य ||११||

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 3:13 PM IST, Sat October 31, 2020
श्रदांजली वाहण्याचा वैताग आलाय! : कोरोना माहात्म्य ||११||
 
  • Read more about श्रदांजली वाहण्याचा वैताग आलाय! : कोरोना माहात्म्य ||११||
  • Log in or register to post comments
  • 2989 views

मरगळलेल्या कृषिक्षेत्राला कोरोनाचा आधार : कोरोना माहात्म्य ||१४|

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 10:42 AM IST, Fri October 09, 2020
मरगळलेल्या कृषिक्षेत्राला कोरोनाचा आधार : कोरोना माहात्म्य ||१४||
लोकमत
(लोकमत दिवाळी अंक-२०२० मध्ये प्रकाशित)
  • Read more about मरगळलेल्या कृषिक्षेत्राला कोरोनाचा आधार : कोरोना माहात्म्य ||१४|
  • 2 comments
  • Log in or register to post comments
  • 9988 views

राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३||

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 11:10 AM IST, Thu October 08, 2020
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३||
 

  • Read more about राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३||
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 8073 views

अस्वस्थतेकडून अस्वास्थ्याकडे : कोरोना माहात्म्य ||१२||

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 1:11 PM IST, Fri October 02, 2020
अस्वस्थतेकडून अस्वास्थ्याकडे : कोरोना माहात्म्य ||१२||
 
  • Read more about अस्वस्थतेकडून अस्वास्थ्याकडे : कोरोना माहात्म्य ||१२||
  • Log in or register to post comments
  • 3016 views

-रेशनचा तांदूळ-

By NILESHDESHMUKH | 1:14 PM IST, Thu October 01, 2020

-रेशनचा तांदूळ-

  • Read more about -रेशनचा तांदूळ-
  • 2 comments
  • Log in or register to post comments
  • 5091 views

गझल : ओस पडली प्रेम सदने

Dhirajkumar Taksande
By Dhirajkumar Taksande | 7:18 PM IST, Sat September 19, 2020

गझल : ओस पडली प्रेम सदने

जर करोना हा खरा तर वाचतो माणूस का रे?
का मरत नाहीत मग हे औषधाविन लोक सारे!

शिंक माझी ही जुनी पण वादळासम आज झाली.
ओस पडली प्रेम सदने विलग झाले चाहणारे.

धन म्हणा वा बंध आता निघुन गेले जवळचे,
माणसाने पाहिले जे दूरचे आकाश तारे.

दौड सारी थांबली शेतीमधेही आजवरची,
या करोनाने थबकले वाहणारे धुंद वारे.

कोलमडली जर व्यवस्था अर्थ तंत्राची अशी तर,
पुर्ण कोरे होत नाही आज 'धीरज' सातबारे.

गझलकार

धिरजकूमार ताकसांडे, हिंगणघाट, जिल्हा. वर्धा

  • Read more about गझल : ओस पडली प्रेम सदने
  • 5 comments
  • Log in or register to post comments
  • 5921 views

दशकातील सर्वात प्रभावी शेतकरी आंदोलन : करोना माहात्म्य ||१०||

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 4:01 PM IST, Sat May 23, 2020
वाङ्मयशेती
करोना
करोना माहात्म्य ||१०||
दशकातील सर्वात प्रभावी शेतकरी आंदोलन
 
करोना
कोरोना
corona
virus
COVID-19
करोना महात्म्य
Gangadhar Mute
गंगाधर मुटे
गद्यलेखन
मंथन
वाङ्मयशेती
  • Read more about दशकातील सर्वात प्रभावी शेतकरी आंदोलन : करोना माहात्म्य ||१०||
  • Log in or register to post comments
  • 3211 views

भांडण, तंटा, हाणामारी, यादवी आणि आणीबाणी : करोना माहात्म्य ||९||

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 8:45 PM IST, Tue May 19, 2020
वाङ्मयशेती
करोना
करोना माहात्म्य ||९||
भांडण, तंटा, हाणामारी, यादवी आणि आणीबाणी
 
करोना
कोरोना
corona
virus
COVID-19
करोना महात्म्य
Gangadhar Mute
गंगाधर मुटे
गद्यलेखन
मंथन
  • Read more about भांडण, तंटा, हाणामारी, यादवी आणि आणीबाणी : करोना माहात्म्य ||९||
  • Log in or register to post comments
  • 3029 views

श्रमाच्या शोषणाचा श्रीगणेशा : करोना माहात्म्य ||८||

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 4:30 PM IST, Tue May 12, 2020
वाङ्मयशेती
वाङ्मयशेती
करोना
करोना माहात्म्य ||८||
 श्रमाच्या शोषणाचा श्रीगणेशा
 
करोना
कोरोना
corona
virus
COVID-19
करोना महात्म्य
Gangadhar Mute
गंगाधर मुटे
गद्यलेखन
मंथन
  • Read more about श्रमाच्या शोषणाचा श्रीगणेशा : करोना माहात्म्य ||८||
  • Log in or register to post comments
  • 3036 views

भाजीपाल्याच्या भावात, कोरोना गावात : करोना माहात्म्य ||७||

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 11:44 AM IST, Sat May 02, 2020
वाङ्मयशेती
वाङ्मयशेती
करोना
करोना माहात्म्य ||७||
भाजीपाल्याच्या भावात, कोरोना गावात
 
करोना
कोरोना
corona
virus
COVID-19
करोना महात्म्य
Gangadhar Mute
गंगाधर मुटे
गद्यलेखन
मंथन
  • Read more about भाजीपाल्याच्या भावात, कोरोना गावात : करोना माहात्म्य ||७||
  • 1 comment
  • Log in or register to post comments
  • 6109 views

Pagination

  • Page 1
  • Next page ››
Subscribe to कोरोना

Search

वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

User Menu

User login

  • Create new account
  • Reset your password

Who's online हजर पाहुणे

There are currently 1 users online.
  • admin
Who's new नवीन सदस्य
  • Narayan Sangale
  • Anil Ranjak Ch…
  • Sunit
  • lawateska
  • RAVICHAPKE
  • sanjaymeshram
  • डॉ. उपेंद्र बळ…
  • Subhash.patil
  • SNEHA TERDE
  • Adv Satish Borulkar
  • धन्यवाद
    6 hours 38 minutes ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    6 hours 45 minutes ago
  • आता तयार व्हावे
    6 hours 56 minutes ago
  • गंगाधरजी, "दुपट्टा घसरणे
    1 month 3 weeks ago
  • १५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
    2 months 1 week ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ