नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नभी तांबड फुटलं
उन्हं पदरात आलं,
धरतीची नवलाई
रान चांदण्यात न्हालं.
ढग भरले पाहूनं
मनी आशा आसुसली,
हिरव्या श्रावणाच्या सरी
धरणीमाय आनंदली.
टरारले बिज धरी
मका पोटरी फुगली,
साळकाया- माळकाया,
शेती सितामाई झाली.
दुपारच्या वखताले
सुर्यफूल झुकलेल,
सोनियाच्या ताटामंदी
दान कणसात आल.
कसा गेरवा पडला
खिमा कलिजाचा झाला,
कसं फुटल नशिब
दारी सावकार आला.
'एकांत' ची बात नाही,
सारं पेटल शिवार
सावित्रीच्या डोळयातून
आली आसवाची सर.
नरेंद्र भाऊराव गंधारे
63- कबीर वार्ड,हिंगणघाट.
जि.-वर्धा. संपर्क-९२८४१५१७५६
१. गेरवा = बला, आपत्ती.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर!
धन्यवाद सर!
Narendra Gandhare
जबरदस्त कविता!!!!
खूप खूप छान कविता, नरेंद्र भाऊ!!!!
सुंदर रचना
मस्त
Dr. Ravipal Bharshankar
गेरवा
नरेंद्र भाऊ
अप्रतिम रचना
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण