पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आले नभ गेले नभ
आले नभ गेले नभ दाटली निळाई तहानेले मन माझे शुष्क ओठ बाई ॥ धृ. ॥
धरा पुसे मज बाई कोरडे का तळे ? कसे फुलवावे सांगा जिव्हाळे नि मळे ? बोल बोल तूच आता बोल वरदाई ... ॥ १ ॥
उरी भेगा पडल्या गे मने भेगाळली दूर देशी पाखरांची झेप ओढावली थेंब - थेंबासाठी जीव आसुसला होई ... ॥ २ ॥
- मुक्तविहारी
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने