पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माझ्या नवीन काव्यसंग्रहातील कविता सादर करतो. अवकाळी पाउस आणि गारपिटीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या भावनानांचे प्रतिबिंब शब्दांकित करण्याचा एक प्रयत्न ..
|| तुझीपण काही खैर नाही नशिबा आता ||
किती पाडशील चरे काळजाला नशिबा आता नक्षत्रांचे देणेही देऊन थकले नशिबा आता ||
कोणत्या जन्माचे पाप मी फेडतो आहे भोग हे कधी संपणार नशिबा आता ||
दु:खातही सुख मी कुठे शोधिले होते सुखासाठी माझी माघार नशिबा आता ||
देताना तू छप्पर फाडून देतोस म्हणे ओंजळीत मावेल इतकेच दे नशिबा आता ||
आकाशात पहिले चांदणे टिपूर होते आसवांचे मोती दान दे नशिबा आता ||
भावनांना माझ्या कुठे होतात वेदना
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.