adminशुक्र, 27/05/2011 - 19:41
नमस्कार,
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे.
येथे आपण मनमोकळेपणाने लेखन करू शकता.
लेखन करण्यासाठी लेखन करा हा धागा वापरावा.
इतरांच्या लेखनावर मनमोकळेपणाने प्रतिसाद देऊ शकता.
आपल्या मनातील तर्क-वितर्क, शंका-कुशंका मनमोकळेपणाने व्यक्त करा.
तळागाळातल्या जनमानसासाठी वास्तववादी, उपयोगितावादी, सडेतोड,
निपक्षपाती लेखन करणारी नवीपिढी यातूनच उदयाला आली तर ते
बळीराजा डॉट कॉमच्या उद्दिष्टपुर्तीचे पहिले पाऊल ठरेल.
पुन्हा एकदा धन्यवाद...!