पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी संघटना
शेतकरी संघटनेचा मुलभूत विचार स्वामी रामदेव बाबा व त्यांच्या सहकार्यांना समजावून सांगण्यासाठी दिनांक ८.८.२०११ ते १३.८.२०११ दरम्यान पतंजली योग पीठ, हरिद्वार येथे झालेल्या 'मंथन' शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने श्री वामनराव चटप यांच्या नेतृत्वा खाली एक गट गेला होता. त्यांच्या सोबत सर्व श्री रवी देवांग, अनिल घनवट, राम नेवले, गुणवंत पाटील, जगदीश बोंडे, मिलिंद देशपांडे, सौ. सरोजताई काशीकर, सौ. शैलजा देशपांडे. आदी नेते होते.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.