पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गंगाधररावांनी इतरत्र वाचलेली होती ही गझलतंत्रातील कविता, पण इतर काही वाचकांनी कदाचित वाचली नसेल म्हणून येथे देत आहे. गोड मानून घ्यावी!
=====================================================
पालखीत पादुका, जिवंत लोक चालतात, हाल हाल पाहुनी कमाल वाटते पांडुरंग, माउली, तुका मिळून एकजात नाद लावतात यात चाल वाटते
आमचा गुलाल लाल हिंदवी रुपातला, तुझा गुलाल वेगळाच पाकधार्जिणा फक्त दंगलीत मात्र आमच्याकडील वा तुझ्याकडील रक्त लाल लाल वाटते
आजवर पुण्यात शांतताच नांदली, जगात आमचे शहर कुणास माहिती नसे स्फोट जाहला, अनेक लोक संपले, अता पुण्यात राहणे कसे विशाल वाटते
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.