पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मसाल्याच्या इतर पिकांप्रमाणेच मिरी पिकास सावलीची आवश्यकता असते. मिरीची लागवड नारळ, सुपारीच्या बागांमध्ये प्रत्येक झाडावर दोन वेल चढवून करता येते. यासाठी प्रथम आधाराच्या झाडापासून 30 सें.मी. अंतरावर 45 - 45 - 45 सें.मी. आकाराचे खड्डे पूर्व व उत्तर दिशेला खोदावेत आणि ते चांगली माती, दोन ते तीन घमेली कंपोस्ट किंवा शेणखत व एक किलो सुपर फॉस्फेट किंवा हाडांची पूड, तसेच 50 ग्रॅम शिफारशीत कीडनाशक पावडर यांच्या मिश्रणाने भरून ठेवावेत. प्रत्येक झाडाजवळ पूर्व व उत्तर दिशेस एक एक असे दोन वेल लावावेत.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.