पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ते क्षण पुन्हा जगायचे आहे, अनेक जन्म पुन्हा घ्यायचे आहे.
छाटले जरी नियतीने पंख माझे, नभात उंच पुन्हा उडायचे आहे.
सर्वत्र असे इथे दुनियादारी, माणूस बनून पुन्हा राहायचे आहे .
रस्त्याकाठची लाचार भुकेली लेकरे, पोटाचे दुःख पुन्हा जाणायचे आहे.
खडतर आहे हि जगण्याची वाट, त्यावर चालून बघायचे आहे.
अर्ध्यावरती सोडला जरी तिने हात, त्या प्रेमासाठी पुन्हा जगायचे आहे.
संदीपकुमार
आठव्या ओळीतील 'जाण्याचे ' ऐवजी 'जाणायचे' असे वाचावे. typing mistake
सुंदर कविता
------------------------ मूळ कवितेत चुकीची दुरुस्ती केली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
आदरणीय मुटेजी, प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! काव्य क्षेत्रात माझी स्थिती म्हणजे नुकतंच चालायला शिकणार बाळ. आपल्या सारख्यांच्या प्रोत्साहनामुळे बळ मिळते. सर्वसामान्यांना आपण जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्याबद्दल आपले अभिनंदन. पुनःश्च आभार.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
चुकीची दुरुस्ती
आठव्या ओळीतील 'जाण्याचे ' ऐवजी 'जाणायचे' असे वाचावे. typing mistake
सुंदर कविता
सुंदर कविता
------------------------
मूळ कवितेत चुकीची दुरुस्ती केली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
आदरणीय मुटेजी,
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!
काव्य क्षेत्रात माझी स्थिती म्हणजे नुकतंच चालायला शिकणार बाळ. आपल्या सारख्यांच्या प्रोत्साहनामुळे बळ मिळते. सर्वसामान्यांना आपण जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्याबद्दल आपले अभिनंदन.
पुनःश्च आभार.
संदीपकुमार
पाने