श्रावणरानी हिरवीगाणी
नमस्कार,
श्रावणरानी हिरवीगाणी हा उपक्रम यंदाच्या श्रावण महिन्यात राबवण्यात येणार आहे. ऑनलाईन शेतीविषयक कविता काव्यवाचन (गझलसहित सर्व काव्यप्रकार) असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.
खालील कार्यक्रमपत्रिकेनुसार सहभागी शेतकरी सारस्वताने आपली व्हीडिओ रचना
www.facebook.com/abmssc - या अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या फ़ेसबूक पेजवर सादर (अपलोड) करावयाची आहे. येथून प्रत्येकाला आपली रचना स्वतःसहित इतरांना टॅग करता येईल किंवा आपापल्या, मित्रांच्या फेसबुक वॉलवर/गृपवर शेअर करता येईल.
कार्यक्रमपत्रिका
अनु/दिनांक/सादरकर्ते
१) २१ जुलै २०२० - मराठी मायबोली स्तवनगीत - गणेश मुटे, विवेक मुटे, तेजस्विनी कोपरकर आणि मास्टर स्वरा पोहाणे
२) २१ जुलै २०२० - शेतकरी नमनगीत - गुरुराज राऊत आणि संच
३) २२ जुलै २०२० - स्वागत - ऍड प्रदीप पाटील
४) २२ जुलै २०२० - उद्घाटन - ऍड सतीश बोरुळकर
५) २३ जुलै २०२० - प्रास्ताविक - गंगाधर मुटे
६) २४ जुलै २०२० - कमलाकर देसले
७) २५ जुलै २०२० - हिंमतराव ढाले
८) २६ जुलै २०२० - राज पठाण
९) २७ जुलै २०२० - मनीषा रिठे
१०) २८ जुलै २०२० - दिवाकर देशमुख
११) २९ जुलै २०२० - बापू दासरी
१२) ३० जुलै २०२० - संदीप धावडे
१३) ३१ जुलै २०२० - किरण डोंगरदिवे
१४) ०१ ऑगस्ट २०२० - खुशाल गुल्हाणे
१५) ०२ ऑगस्ट २०२० - संगीता घुगे
१६) ०३ ऑगस्ट २०२० - प्रदीप देशमुख
१७) ०४ ऑगस्ट २०२० - अजीज पठाण
१८) ०५ ऑगस्ट २०२० - रवी दळवी
१९) ०६ ऑगस्ट २०२० - सतीश कराड
२०) ०७ ऑगस्ट २०२० - श्याम ठक
२१) ०८ ऑगस्ट २०२० - चित्रा कहाते
२२) ०९ ऑगस्ट २०२० - नरेंद्र भा. गंधारे
२३) १० ऑगस्ट २०२० - अनिकेत देशमुख
२४) ११ ऑगस्ट २०२० - रंगनाथ तालवटकर
२५) १२ ऑगस्ट २०२० - रावसाहेब जाधव
२६) १३ ऑगस्ट २०२० - नजीमखान
२७) १४ ऑगस्ट २०२० - विद्यानंद हाडके
२८) १५ ऑगस्ट २०२० - देश भक्तीगीत
२९) १५ ऑगस्ट २०२० - विशाल इंगोले
३०) १६ ऑगस्ट २०२० - धनश्री पाटील
३१) १७ ऑगस्ट २०२० - किशोर बळी
३२) १६ ऑगस्ट २०२० - नितीन देशमुख
३३) १७ ऑगस्ट २०२० - समारोप - गंगाधर मुटे
व्हिडीओ संबधी सूचना
१] नव्याने छायाचित्रित केलेला असावा.
२] चित्रफितीत उपक्रमाचा उल्लेख असावा.
३] ३ ते ५ मिनिटाचा असावा.
४] सकाळी ६ ते १० चे दरम्यान प्रकाशित करावा.
५] व्हिडीओ सोबतच्या मजकुरात उपक्रमाचा उल्लेख असावा तसेच या पोस्टमध्ये असलेले टॅग वापरावेत.
सहकार्याच्या अपेक्षेत!
आपला स्नेहांकित,
गंगाधर मुटे
अध्यक्ष
अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ
* * * *
महत्वाची सूचना :
१) श्रावण महिन्यात उपक्रम आयोजित असला तरी श्रावणमासाची संबंधित रचना असणे आवश्यक नाही. रचना शेतीविषयक असणे पुरेसे आहे.
२) सर्व सहभागी सृजकांनी ठरलेल्या वेळी ठरलेल्या दिवशी आपली रचना सादर करावी.
=========