गणपतीची आरती ॥३५॥
जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥
वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥
पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥
तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझे लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
बारा/नऊ/दोन हजार दहा
=÷=÷=÷=÷=
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=
प्रतिक्रिया
सर्वच कविता छान आहेत .त्या
सर्वच कविता छान आहेत .त्या नीट समजायला कवीच्याच कुवतीचा वाचक पाहिजे.एवढे मात्र मला समजले की स्वत:ला अभय म्हणविणारा हा कवी एक अग्निकुंड आहे ज्यात कोठेतरी क्रांतीचे बीज लपले आहे.
श्री बाबा यांचा या लिंकवरील प्रतिसाद
गणपती बप्पा मोरया !!!
गणपती बप्पा मोरया !!!
शेतकरी तितुका एक एक!
आरती खुपच छान ,मला आवडली .
आरती खुपच छान ,मला आवडली .
धन्यवाद मालुताई.
धन्यवाद मालुताई.
शेतकरी तितुका एक एक!
गंगाधरजी, गणपतीची आरती
गंगाधरजी, गणपतीची आरती अपेक्षापूर्ती करत नाही,
पारंपारिक आरतीत अजून एक भर म्हणून ठीकच आहे..
पण आपला नेहमीचा टच नाही जाणवला....
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra
भक्तीभाव
खरे आहे.
ही आरती फक्त भक्तीभावच व्यक्त करते.
शेतकरी तितुका एक एक!
गणपती बप्पा मोरया !!!
गणपती बप्पा मोरया !!!
गणपती बप्पा मोरया !!!
गणपती बप्पा मोरया !!!
गणपतीची आरती
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक लिंक
गणपती बाप्पा मोरया !!!
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/photo.php?fbid=2143915998966410&set=a.170375506...
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/photo.php?fbid=2715542121803792&set=a.170375506...
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण