![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
none
७ वे अ. भा. मराठी शेतकरी संमेलन : पूर्वतयारी
नमस्कार मंडळी,
कोरोना आपत्तीमुळे यंदाच्या साहित्य संमेलनाचे भविष्य अंधकारमय आहे. पुढील ३-४ महिन्यांनंतर एकंदरीत स्थिती काय असेल.... हे सांगणे अवघड आहे. पण यदाकदाचित तोवर कोरोना संकट टळले आणि स्थिती पूर्ववत झाली तर मग तरीही आपण वेळेवर काहीच करू शकणार नाही. आपल्या साहित्य संमेलनाच्या तयारीला कमीतकमी चार महिने लागतात. त्यामुळे आता आणखी वेळ दवडणे शक्य नाही. फेब्रुवारीपर्यंत एकंदरीत जनजीवन सुस्थितीत येणार आहे असे गृहीत धरुयात आणि ...... चला! ७ व्या संमेलनाच्या तयारीला लागूयात!
पण
प्रतिक्रिया
७ व्या संमेलनाच्या तयारीला लागूयात!
होय, लागू या...
रावसाहेब जाधव (चांदवड)
एस सर
शेतकरी तितुका एक एक!
करोना से युद्ध करोना !
करोना से युद्ध करोना !
करोना से मत डरोना
करोना से मत हारोना
करोना से मत मरोना
मत सोना, मत रोना
कुछ ना कुछ करोना
करोनायोद्धा बनकर
करोना से युद्ध करोना !
( महान चव्हाण )
MAHAAN CHAVAN
स्वागत
स्वागत आहे.
शेतकरी तितुका एक एक!
७ व्या अ.भा. म. शे.सा. समेलनाबाबत
आजवर आयोजित सहाही समेलनाच्या नियोजनात अगदी, स्पर्धा आयोजना पासून तर प्रतिनिधी नोंदणी पर्यंत,सर्वच बाबतीत तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आलेली आहे.आणी या तंत्रज्ञानाच्या मदतीने हि सहा संमेलने समाजाच्या सर्वच स्तरापर्यत पोहचले असून नियोजनबध्दपणे यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन समेलन घेणे अवघड नाहीच. परंतू आता कोरोना काळात बऱ्याच बाबी आपण सर्वानीच स्वत:हून टाळलेल्या आहेत. योग्य वेळेची वाट पाहली आहे. मला वाटते एखांदे समेलन उशीरा जरी घेतले तरी हरकत नसावी. कारण याच समेलना व्दारे जुळलेला गोतावळा समेलनाच्या निमित्याने एकमेकाच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत असतो( हि चळवळीची फलश्रुती म्हणावी ) संमेलनाकरीता निधी लोक वर्गणीव्दारे उभारावा असे मला वाटते. थोडया उशीराने घेतलयास निधी जमा करणे, योग्य सुरक्षित स्ठळाचा शोध घेणे,यावर निवांत विचार करणे करणे सोईचे होईल. कारण गत सहा संमेलनाच्या यशस्वी आयोजनामुळे समाजाच्या अपेक्ष्यांही वाढलेल्या आहेच ही बाब देखील महत्वपुर्ण आहे.
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
धन्यवाद
आपल्या सूचनांची नोंद घेतली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
संमेलन रावेरीत
७ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन रावेरीत
http://www.baliraja.com/7-Ni
शेतकरी तितुका एक एक!
http://www.baliraja.com/node/118
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - ११
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
मोबाईल अॅप