नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
धर्म बदलुन काय फायदा, जात बदलली पाहिजे ।
कपडे बदलुन काय फायदा, कात बदलली पाहिजे ।।१।।
माणसांपेक्षा स्थळे, प्रकाशीत झाली ।
अंधार बदलुन काय फायदा, रात बदलली पाहिजे ।।२।।
खरे बोला खोटे बोला, बोल तसे वाईट ।
शब्द बदलुन काय फायदा, बात बदलली पाहिजे ।।३।।
साथ मागणारे ते, साथ काय देती ।
संगत बदलुन काय फायदा, जमात बदलली पाहिजे ।।४।।
अन्नदाता जर का त्रासून आत्महत्या करतो ।
तर मग त्याने ही व्यवस्था जोरात बदलली पाहिजे ।।५।।
प्रतिक्रिया
व्यवस्था जोरात बदलली पाहिजे
अन्नदाता जर त्रासून आत्महत्या करतो
तर मग त्याने ही व्यवस्था जोरात बदलली पाहिजे
वा! क्या बात है! अप्रतिम!
धिरज साहब
खुप खुप आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद मुटे सर!
खुप खुप आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
सहीच!
खरी बात सर.. खुप सुंदर..
Pradip
Thanks
Thank you pradip bhau
Dr. Ravipal Bharshankar
क्या काका
बहुत बढिया!
Aryan Bharshankar
धन्यवाद!
आर्यन!
Dr. Ravipal Bharshankar
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप