![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भाव ... भावनांचा
राया शेतात राबतो
काया मातीत झिजतो
पीक शिवारात येता
लय आनंदी दिसतो...१
जसा सोन्याचा भाव
त्यांच्या पिकास मिळतो
असा झोकात साजरा
माझा साजना चालतो....२
त्याच्या कष्टाची किंमत
आज फळास आलीया
शितादायी करूनिया
माल काढतो विकाया ....३
शेतमाल पाहुनिया
लोभ सुटतो जगाला
भाव कवडीचा येता
घास तोंडचा पयाला....४
सोयाबीन तूर गहू
कास्तकाराचाच जीव
भाव भावनांचा होतो
नाही कुणालाही कीव....५
सौ.छाया जगदिश शहाणे
अमरावती
७०२०५८८४८४5
प्रतिक्रिया
अतिथी सदस्य या आय डी ने
अतिथी सदस्य या आय डी ने प्रकाशित झालेली प्रवेशिका पात्र ठरणार नाही
१ . ज्यांनी अजूनही बळीराजावर सदस्यत्व घेऊन आय डी तयार केलेली नाही त्यांनी सदस्यत्व घेऊन आय डी तयार करून मला कळवावे. त्यानंतरच पुढील प्रोसेस होईल.
२. ज्यांनी प्रवेशिका प्रकाशित केल्या आहे पण लेखक म्हणून अतिथी सदस्य (-) आले आहे त्यांनी मला प्रवेशिकेचे शीर्षक आणि आपला आय डी कळवावा.
- गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अतिथी सदस्य म्हणून सादर केलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरता येणार नाही. लॉगिन करून सादर केलेल्या फक्त प्रवेशिका पात्र ठरतील.
या संबंधात वारंवार सूचना देऊनही आपण दखल घेतलेली नाही.
आज 30 सप्टेंबर रोजी तशी सुधारणा झाली नाही तर सदर प्रवेशिका डिलीट करण्यात येईल, कृपया नोंद घ्यावी.

त्यामुळे नाईलाजाने सदर प्रवेशिका स्पर्धेतून बाद करून निमंत्रितांचे लेखन या विभागात हलवली आहे, कृपया नोंद घ्यावी.
शेतकरी तितुका एक एक!
पाने