पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
मृग बरसे चिंब भिजे धरती फुलली माती
भूई गर्भात नव बीज अंकुरे गाती पाखरे
हिरवे रान हिरव्या लता वेली शृंगार ल्याली
धान्य भरले कणसाकणसात मनामनात
मळा फुलला घामाचा नि कष्टाचा दिन हर्षाचा
================= ☘ भरत माळी न्याहली जि. नंदुरबार मो. 9420168806
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!