Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.

आदिवासी शेतकरी कसा झाला ?

लेखनविभाग: 
शोधनिबंध

शोध निबंध
आदिवासी शेतकरी कसा झाला ?
                                 डॅा.'kkलिनी वि’ok पाटील
महाराष्ट्रातील आदिवासींची ओळख:
      हिंदुस्थानात आर्यांचे आगमन होण्यापूर्वी अनेक टोळया (जतपइमे) राहत होत्या तेच या देषाचे मुळ रहिवासी.
आदिवासींची ऐतिहासीक पा’oZभुमी:
      वर्षानुवर्षे राज्यातील दुर्गम डोंगराळ भागात जंगलाच्या आश्रयाने राहणारी आदिवासी जमात, त्या भागातील भौगोलीक प्रतिकुलता, दळणवळणाची अपुरी साधने, व षिक्षणाचा अभाव यामुळे बाहय जगापासून बाजुला पडली होती. त्याचबरोबर पिढयानपिढया व्यापारी व सावकारंाच्या होणा-या पिळवणुकीमुळे तो कर्जाच्या भोव-यात फिरत होता. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राण्यांपासून आपला बचाव व्हावा यासाठी या आदिवासींनी लोख्ंाडाची विविध शस्त्रे निर्माण करूण आपले रक्षण केले. विविध प्रकारच्या प्राण्यंाची षिकार करून त्यावर आपला उदार निर्वाह करणे एवढेच उपजीवीकेचे त्यंाचे जवळ साधन होते. 
षिकारीपासून कंदामुळापर्यंत किंवा षरिराला उष्णता मिळावी म्हणून उपयोगात आणल्या जाणा-या लाकुंड फाटयापासून जंगल जीवनातला आनंद लुटण्या पर्यंत सा-या बाबतीत त्यंानी या जंगलाचा षेकडो वर्षे अर्निबंध उपयोग करून घेतला आहे. अन्नासाठी त्यंाना निसर्गावर अवलंबून राहावे लागे. षिकार करणे, मासे मारणे, फळे व कंदमुळे किंवा रानात सहजगत्या उद्भवणारे धान्य जमविणे हेच त्यंाच्या उपजिवीकेचे प्रमुख साधन होते. सहजगत्या अन्न मिळविण्याच्या अवस्थेतून या वेळी आदिवासी बाहेर पडला होता. व अन्न उत्पादनाच्या प्राथमिक अवस्थेत षिरलेला होता. पूरामुळे जमिनीवर जमलेला मातिचा थर दगडी किंवा लाकडी हत्या-याच्या साहाय्याने हाताने नंागरून, बी पेरून अधिक धान्याचे उत्पादन करायला त्याने यावेळी सुरूवात केली होती.  
आदिवासी षेतक-यंाचा पूर्व इतिहास:
                     निग्रोटो आॅस्टेªलाईन आदिमानव वंषाचे लोक भारताच्या वेगवेगळया भागात राहत असत. सिंधू संस्कृतीच्या वेळी अल्पाईन मॅगोलाइट वंषाचे लोक इराण-इराक आदि मार्गाने भारतात आले, स्थायीक झालेत. त्याचवेळी खैबरखिंडीतून आर्यलोक पाकिस्थान, अफगानिस्थानच्या भागातून भारतात आले. आर्य लोकंाषी हारलेला काही समाज त्यंाच्यापासून दूर गेला व वनात आश्रय घेतला. भटक्या स्वरूपाचा कालंातरांनी षेती करू लागला पासान युगापासून ते धातूयुगा पर्यंत त्याची भटकंती कायम होती. काही आदिवासी डोंगर द-यंाकपारीत जंगलाचा आश्रय घेऊन जगू लागला. जंगलाचा नाष करून त्याने षेती व्यवसाय सुरू केला.
पृथ्वीच्या जन्मानंतर आपल्या इतिहासातील मोठी पायरी म्हणजे पृथ्वीवर निर्माण झालेला पहिला सजीव. आदिमंाचे जीवन अत्यंत साधे होते. भुक लागली की, षिकार करावी षिकारीवर ताबा मारावा, वृक्षाखाली झोपी जावे असा त्यंाचा नित्याचा नित्यक्रम होता. त्यंाना भाषा नव्हती आनंद आणि दुःख ते आरोळयंानी व्यक्त करित असत. थ्ंाडीपासून संरक्षण करण्याच्या धावपडीत प्राण्यांच्या कातडीचे वस्त्र करावयास तो षिकला. यानंतर पन्नास हजार वर्षानंतर त्याला विस्तवाचा षोध लागला. याचवेळी भाषेचा उदय होऊ लागला. हिस्त्र पषुंचा हल्ला झाल्यावर संुदर षिकार मिळाल्यावर किंवा सुंदर प्रकाष पडल्यावर त्याच्या तोंडून जे चिकित्सक बाहेर पडू लागले ते रानटी भाषेची आदय पावले होत. हातात दगड घेऊन मारण्याची ज्याने हा षोध लावला त्या अज्ञान मानवाने मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा पाया रचला. हातात दगड घेऊन भिरकावणे म्हणजे बुध्दीचे लक्षण होते, प्रगतीचे लक्षण होते याच प्रयत्त्नातून हत्याराचा षोध लागला. धरणीकंप, ज्वालामुखीचा उदे्रक, आकाषात गडगडणारा आवाज, अचानक येणारी साथ हया घटना दैवी मृतत्म्यंाच्या अवकृपेची लक्षणे होत अषी आदी मानवाची समजूत होती. इष्वर आणि धर्म याचा उदय असा झाला सौंदर्याची उपासना आणि कलेची उपासना याच वेळी झाली. मानव अदयापही निसर्गधिन होता. प्राणी, कंदमुळे, फळे, कणसे आदि निसर्गाने निर्माण केलेल्या अन्नावरच गुजराण करित होता. परंतू लवकरच षेती कला षिकला. जमिनीतून अंकुर वर येतो व तो मोठा होऊन त्याला फळे किंवा कणसे लागतात. हे तो हजारो वर्षे पाहत होता त्याच्या या निसर्ग निरीक्षणातून षेतीचा उदय झाला. अधिक उत्पादनासाठी तो जंगलात मिळणारे प्राणी मानसाळू लागला. जेथे जमीन सुुपीक व पाणी मुबलक होते अषा ठिकाणी षेतीवर अधिष्ठित समाज प्रथम निर्माण झाला. नाईल ते सिंधू या प्रदेषातील नदयंाच्या काठी मानवी समाजाला अनुकूल अषी परिस्थिती होती. हिमयुगाच्या प्रदीर्घ कालखंडात मानव वंष जगाच्या पाठीवर दिषादिष्ंााना विखुरले गेले.  
आदिवासी जागतीक संकल्पना:
                     मानव संस्कृतीची मानवी संस्थ्ंाांची उत्क्रंाती कषी झाली, हे समजण्यासाठी या बेटीवरील समाजंाचा मानवषास्त्रीय अभ्यास करण्यात आला. त्यातूनच सामाजिक-संास्कृतीक मानव शास्त्राचा उगम झाला. इतर प्राण्यंाप्रमाणे परंपरेने जंगलामधून, निसर्गामधून पोटाची भूक शमविण्यासाठी अन्न संकलन करणारा समाज आहे. अन्नाचे उत्पादन फिरत्या शेतीच्या स्वरूपात धान्याचे दाने फेकुणच व्हायचे. ब्रिटीष राजवटीपासून जंगल खात्यावर बंधने आल्यामुळे शेती व जमीन यंाचे महत्व वाढले.

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 18/11/2023 - 22:03. वाजता प्रकाशित केले.

    प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

    CongratsCongrats

    शेतकरी तितुका एक एक!

  • डॉ. शालिनी पाटील's picture
    डॉ. शालिनी पाटील
    शनी, 18/11/2023 - 22:10. वाजता प्रकाशित केले.

  • समीक्षक's picture
    समीक्षक
    सोम, 20/11/2023 - 12:32. वाजता प्रकाशित केले.

    लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.

  • पाने