पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माझ्या लेखाला आणि कवितेला अजून प्रतिसाद नाही . कसलीतरी चूक माझ्या लेखनात असेल ती चूक आपण वरिस्टांनी मला लक्ष्यात आणून द्यावी . ही नम्र विनंती .
तुम्ही सुद्धा कोणत्याच पोस्टला प्रतिसाद दिलेला नाही ना? सर्व असेच म्हणतील कि माझे लेखन इतरांनी वाचावे, मी मात्र कुणाचे वाचणार नाही तर कसे चालेल? आपले कुणी वाचो किंवा ना वाचो, मी मात्र इतरांचे लेखन वाचतो ..... तर काही तरी सकारात्मक घडेल.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
तुम्ही सुद्धा कोणत्याच
तुम्ही सुद्धा कोणत्याच पोस्टला प्रतिसाद दिलेला नाही ना?
सर्व असेच म्हणतील कि माझे लेखन इतरांनी वाचावे, मी मात्र कुणाचे वाचणार नाही तर कसे चालेल?
आपले कुणी वाचो किंवा ना वाचो, मी मात्र इतरांचे लेखन वाचतो ..... तर काही तरी सकारात्मक घडेल.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर