नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आत्ताच पाहा. कारण ऐनवेळी मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आत्ताच पाहा.
मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहाण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेबसाईटवर आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो. आपले नाव पाहाण्यासाठी खालील बटणावर अथवा येथे क्लिक करा.
असं पाहाल आपलं नाव-
नाव न आल्यास-
आपले नाव यादीत दाखवत नसल्यास आपल्या नावाची स्पेलिंग चेक करा.
एसएमएसद्वारे आपल्या नावाची खात्री करा-
तुमची नावं मतदार यादीत आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी आणखी एक पर्याय आहे. तो म्हणजे ‘SMS’. एसएमएसद्वारे आपल्या नावाची खात्री करून घेण्यासाठी टाईप करा epicid<space> तुमचा 10 अंकी मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करा आणि पाठवा 9869889966 या नंबरवर.