नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आले अतिथी गेले अतिथी
अशी रित आहे इथे जीवनाची ।।धृ।।
मी ऐकले ते तुला सांगतो मी
नि:शब्दात आहे ध्वनी जीवनाची ।।१।।
मी स्पर्शले ते तुला सांगतो मी
लडीवाळ आहे मिठी जीवनाची ।।२।।
मी पाहिले ते तुला सांगतो मी
अरे तोड नाही जगी जीवनाची ।।३।।
मी चाखले ते तुला सांगतो मी
खूप गोड आहे चवी जीवनाची ।।४।।
मी हुंगले ते तुला सांगतो मी
सुगंधीत आहे इती जीवनाची ।।५।।
मी जाणले ते तुला सांगतो मी
नको फास घेऊ बळी जीवनाची ।।६।।
प्रतिक्रिया
नको फास घेऊ
खूप गोड चवी आहे जीवणाची
नको फास घेऊ बळी जीवणाची
..... अप्रतिम पद्यकवीता डॉ. साहेब....
.
धिरज साहब
खुप खुप आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद मुटे सर!
खुप खुप आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
मस्त!
खुप छान डॉ साहेब..
Pradip
Thanks
Thank you pradip bhau
Dr. Ravipal Bharshankar
आले अतिथी, गेले अतिथी
नको फास घेऊ, बळी जीवनाची. छान सुरेख काका!!
Aryan Bharshankar
धन्यवाद!
आर्यन!
Dr. Ravipal Bharshankar
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण