नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
थोडंस उरवायचं उद्यासाठी पुरवायचं जुळवाजुळव करायची अन तिच्या कुशीत रुजवायची
उद्याच्या उत्पन्नाच्या आशेनं
कर्जाला मिठी मारली आहे
बेहिशेबी धोरणांमुळेच
आशा आता जिरली आहे कर्जचं आहे'ना टाकील की हो फेडून फक्त लोकांच्या फतव्यांना बळी पडून तुम्ही सगळे जाऊ नका हो सोडून
उद्याच्या स्वप्नांनसाठी
आज राबतो आहे
चार दिवस येतील सुखाचे
याच आशेने जगतो आहे.
प्रतिक्रिया
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ मध्ये हि कविता द्यायची असल्यास http://www.baliraja.com/node/add/spardha-2019 या लिंकवर प्रकाशित करावी.
शेतकरी तितुका एक एक!
पाने