पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वाहून सर्व गेले पहिल्याच पावसाने. सांगा कसे जगावे बर्बाद माणवाने.
इतकेच सांगतो मी माझ्या अनुभवाने, पदरात पडत नाही नुसतेच या मनाने.
काही करून नेते दिल्लीत चालले अन, पुठ्ठ्यास तख्त केले गल्लीतल्या नराने.
शेतात मस्त यंदा अंकूरले बियाणे, जाळून पण तयाला टाकू नये तनाने.
पडल्या 'प्रदीप' माझ्या एकूण एक दाढा, करतो तरी पहा मी भोजन किती सुखाने.
गझलकार : प्रदीप थूल, हिंगणघाट.
वाहून सर्व गेले पहिल्याच पावसाने. करतो तरी पहा मी भोजन किती सुखाने. वाॅ!! वाॅ!!! गांधीजी, मजा आ गया। ा
बहोत बढीया गांधीजी... क्या खुब लीखा....
Narendra Gandhare
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
बहोत बढिया! गांधीजी!!!!
वाहून सर्व गेले पहिल्याच पावसाने.
करतो तरी पहा मी भोजन किती सुखाने.
वाॅ!! वाॅ!!! गांधीजी, मजा आ गया।
ा
व्वाह .
बहोत बढीया गांधीजी...
क्या खुब लीखा....
Narendra Gandhare
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने