![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
संमेलन प्रतिनिधी नोंदणी करण्यासाठी फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला लॉगिन करणे गरजेचे आहे. लॉगिन केल्याशिवाय आपल्याला फॉर्म मिळणार नाही. त्यासाठी...
हे पान पहायची परवानगी नाही.
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
- गंगाधर मुटे 'अभय'
........................
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
........................
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रतिक्रिया
धन्यवद
धन्यवद
(विषय दिलेला नाही)
धन्यवाद..!
धन्यवाद..!
माझी नोंदणी करून घ्यावी हीच..
माझी नोंदणी करून घ्यावी हीच...विनंती.....
माझी नोंदणी करून घ्यावी हीच..
माझी नोंदणी करून घ्यावी हीच...विनंती.....
सर माझी नोंदणी करावी, ही
सर माझी नोंदणी करावी, ही विनंती.
500.00 is debited from ******9306 on 22-11-2017 10:44:28 for UPI/732610631998/0202000105179647@punb0020200.ifsc.npci
Dr. Ravipal Bharshankar
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Please allow to post
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- पद्यकविता
लेखनविभाग- पद्यकविता
उपद्रवी जिवाणू
कारे करोना करोना
कोण्या वुहानातून आला,
हवा इखारी बनली
कसा उपद्रवी झाला...
कस बियाणं फुगलं
सारं मातीत घातलं,
पल्ल्या आयुष्याच्या राशी
तुव्हं थैमान मातलं...
आम्ही कष्टकरी लोकं
दोन हात सलामत,
तुले लातखाल्या चेंदू
करू दोन दोन हात..
दुनियादारी बदलली
तुव्हां उगी कां बहाणा,
तुले चायनाले धाडू,
तु तं होता रे पाव्हणा...
शेती-माती माय माई
साऱ्या जगाले पोसते
"एकांताच" दुखी मन
कीती कष्टान सोसते..
नरेंद्र भा. गंधारे.
हिंगणघाट ,
Narendra Gandhare
माझी नोंदणी करावी ही विनंती
माझी नोंदणी करावी ही विनंती
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण