पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
"""""""""""लाल्या""""""""""""
बळीराजाचे विघ्न भाऊ काही केल्या टळत नाही.. कपाशी कितीही सुंदर असेल तरी लाल्या गेल्याशिवाय ती मात्र राहत नाही....! ||1||
निसर्ग सुद्धा बघतो आहे आता बळिराजाची मजा .. का देवा तु आता देत आहे गरीब बळीराजाला सजा....! ||2||
डोईझड झाला आहे आता माझा खरचं कर्जाचा डोंगर.. तो आता हलका होत नाही मी कितीही दाबला तरी नांगर...! ||3||
बळीराजाचा वाली कोणी नाही ईश्वरावर भरवसा होता.. तो ही आता बळीराज्या कडे ढुंकुनही आता पाहत नाही...! ||4||
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.