पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
@ काय सांगू राज्या..... सालो साला पासून अशेच सरत चालले साल काय सांगू राज्या साध्या मानसाचे हाल... @ नेम नायी निसर्गाचा कवा हुईन कोप ह्या कळाहून त्या कळावर राती येत नायी झोप काय पेराव मातीत माती देत नाही साथ अभाय हानते राज्या वरतून कंबळल्यात लाथ सरकारचंबी निर्रा हाय मतलबी धोरन अंधारात दिवायी दारी नाही तोरन माशी हाये पडून सत्तेच्या तुपात वामन पुन्हा जल्मला सावकारी रुपात कृषीप्रधान देश फक्त कागदावर राह्यला मले सांगा शेतकरी कोनं सुखी पाह्यला? अरे,येन्ड्रीन पिउन मेला ना ह्याचा बाप काल काय सांगू राज्या माह्या कास्तकाराहीचे हाल... @ इकास हुईन आपला,हे आता इसरा
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.