पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कमाल आहे कमाल आहे वर्षानुवर्षे बा च्या गळ्यात जुनाच फाटका रुमालआहेे
पाऊस ऊघडल्यावर जमीन रडू लागली वावरातली पिक पिक पिवळी पडू लागली आभाळ फाटल पण बा च काळीज नाही फाटल कारण बा च काळीज बेमिसाल आहे कमाल आहे....................
जमीन ऊलावी तशी बा ची टाच ऊलली पण कोनाच्या काळजात नाही सलली तरीपन बा च्या पायाखाली काटे वाकतात कारण बा च्या पायाला चिकन मातीची ढाल आहे कमाल आहे ....................,.
बाच्या घामाचे दिवे प्रत्येक घरात पण बा चेच घर भयान अंधारात तरीपण बा अंधारात चाचपडत नाही बसत कारण बा च्या नजरत माझ्या मायचा आशावादी खयाल आहे कमाल आहे ...........,........
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.