पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माझा बाप ज्या पावसात भिजला तो पाऊस तेंव्हाच ऊघडला
पिकाची पान पाणी पाणी करु लागली कोकिळा काय पिऊ काय पिऊ म्हणू लागली चिमनी चिऊ चिऊ करु लागली चाऱ्याला उगव म्हणू लागली पण चाराही पावसाचीच वाट पाहू लागला
झाड आकाश पाताळ एक करण्या झटू लागल म्हणून तर कुथत माथत वाढू लागल छत्रीलाही खुप ऊन लागू लागल ऊनही ढगांचीच वाट पाहू लागल पण एकही ढग सागरातून नाही ऊगवला
जमीन खोल खोल ऊलू लागली जशी काय पाण्यासाठी तोंड वासू लागली वेलीवरची फुल कोमेजुन सुकू लागली दवांना आकाशातून खाली बोलाऊ लागली पण दव न दव धरतीला थंड हो म्हणू लागला
माझा बाप ज्या पावसात भिजला
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.