पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोरड्या डोळ्यात पाऊसओढ ...!
बेभारोसी मोसम भरोसा याचा त्यावरी निराशा शेवटी पदरी घेतो शेतकरी ...!
वावराचा तुकडा भाकरीचा तुकडा तुकड्यात जगणे जगतो शेतकरी ...!
याच्या हाती नव्हते कधीच काही आधी ही नाही पुढे असेल असेही नाही ..!
उभ्या बाजारात नसतो याला काहीच भाव लुटावे याला कुणीही जो जे ठरवील तो याचा भाव ....!
माळकरी हा, वारकरी हा वाट चाले पंढरीची पावले जरी वारीत मनाने काळ्या मायेच्या सोबत ...!
नशिबात याच्या आहे सदाचीच कुत्तरओढ रिकाम्या आभाळी नजर कोरड्या डोळ्यात पाऊसओढ ...!
पोशिंदा म्हणती याला दुनियेचे भरितो हा पोट
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.