sandeepsandhanगुरू, 22/09/2011 - 16:54
नमस्कार मुटे साहेब,
तुम्ही घेतलेल्या कष्टामुळे २१ तारखेचा अंक २२ तारखेला वाचयला मिळाला
खूप आभार
गंगाधर मुटेसोम, 18/07/2011 - 23:20
नमस्कार,
शेतकरी युवा आघाडीचा विजय असो....!!
...............
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे.
येथे आपण मनमोकळेपणाने लेखन करू शकता.
लेखन करण्यासाठी लेखन करा हा धागा वापरावा.
इतरांच्या लेखनावर मनमोकळेपणाने प्रतिसाद देऊ शकता.
आपल्या मनातील तर्क-वितर्क, शंका-कुशंका मनमोकळेपणाने व्यक्त करा.
तळागाळातल्या जनमानसासाठी वास्तववादी, उपयोगितावादी, सडेतोड,
निपक्षपाती लेखन करणारी नवीपिढी यातूनच उदयाला आली तर ते
बळीराजा डॉट कॉमच्या उद्दिष्टपुर्तीचे पहिले पाऊल ठरेल.
पुन्हा एकदा धन्यवाद...! 