![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
¤ãüÂúÖôû´ÖãŒŸÖ ´ÖÆüÖ¸üÖ™ÒüÖÃÖÖšüß...
हा लेख २५/१०/२०१६ पर्यंत युनिकोड लिपीमध्ये लेख लिहिणे आवश्यक आहे. अन्यथा ही प्रवेशिका बाद ठरेल. कृपया नोंद घ्यावी.
नमस्कार, मा. गंगाधर मुटेजी
सर्वप्रथम अभिनंदन
आपण अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे कार्य करता आहात. काल दुपारी व्हाटस् अप द्वारे लेखन स्पर्धे विषयी पोस्ट वाचण्यात आली.त्वरित सभासद झालो. या साईटवरील सर्वच कविता,लेख एकंदर सर्वच गोष्टी मनाला भावल्या/ आवडल्या.अजूनही बरचसं जाणून घेत आहे.
निश्चितच स्पर्धेत भाग घ्यावयास आवडेल, परंतु त्या पेक्षा शेतकऱ्यांच्या प्रती माझ्या असलेल्या भावना व्यक्त करायला निश्चितच आवडेल.
असो,पुनश्च अभिनंदन व आपल्या कार्यास शुभेच्छा!
शुभेछूक
डॉ.आदिनाथ ताकटे,
मृद शास्त्रज्ञ,
विभागीय कृषी संशोधन केंद्र ,सोलापूर
मो.९४०४०३२३८९
प्रकाशन दिनांक | शीर्षक |
---|---|
07 - 04 - 2025 | कविता म्हणजे काय? |
06 - 04 - 2025 | कवितेची व्याख्या - कवितेची बाराखडी |
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
धन्यवाद सर,
कामाच्या धबडग्यात आपला निरोप वाचायचा राहून गेला होता. आपला आभारी आहे.
आपण या चळवळीच्या कार्याशी जुळावे,अशी अपेक्षा आहे.