पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विनोदी लेखन
अशीही उत्तरे-भाग-१
…. थोडक्यात उत्तरे लिहा ….
प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहेत? उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.
प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य? उत्तर – हप्तावसूली.
प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल? उत्तर – ओला होईल.
प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात? उत्तर – अभिषेक.
प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने? उत्तर – चार. …………………………………………………. प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा?
उत्तर – जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर,
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.