पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
साद आकाश दाटलेले पान्हा तरी सुटेना शोधून माळरानी झाडी कुठे दिसेना
दे साद वासरांना या हंबरुन गायी चैतन्य लोपलेल्या भोतास आकलेना
वास्तूत वृक्षवेली शेते उजाड झाली उत्पन्न वाढ होते नापेर लावताना
पाण्यास कोंडलेले घालून बांध आता साठा सलाइनचा की सूज,हे कळेना
जेंव्हा निसर्ग विश्वा पर्जन्य साद घाली वृथाच हक्क वाटे तो मानवा, पिकांना
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने