पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दारिद्रय
इथे रोज आम्ही । राबतो मातीत तरीही पोटात । पोकळीच
आमुच्याच असे । डोक्यावर ओझे कर्जाचेही बोझे । नेहमीच
पुढारी ते नेते । बंगल्यात स्वस्थ पैसेही ते फस्त । करतात
पत्नीला आमुच्या । फाटकीच नाटी मारलेल्या गाठी । मनालाही
आम्हीच इथे का । मळलो जळलो दुःखाने पोळलो । दारिद्रयाच्या
- मुक्तविहारी
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने