पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हरी नाम रस...
हा जीव नाशिवंत, न भरवसा क्षणाचा राहो राम नाम ओठी, नको संग या जनाचा ।।१।।
बालपण खेळण्यात, तारुण्यात झाला घात सत्कर्मी लागलो ना, ना मायेवर मात ।।२।।
सत्संग रोज करा, जनसेवा व्रत मनी धरा आनंदाची वाहेल धारा, चोऱ्यांशीचा फिटेल फेरा ।।३।।
हरिनामाचा हा रस, पोहचेल अंतरंगी दीनांचे जीवन हि, उद्धरेल तुम्हा संगी ।।४।।
-अशोक बाबाराव देशमाने
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.