Skip to main content Skip to footer
Home

Search form

User login

  • Create new account
  • Reset your password

Main menu

  • ताजे अद्यतन
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • लेखनस्पर्धा
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

८ वे आणि ९ वे साहित्य संमेलन : संयुक्त प्रतिनिधी नोंदणी

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 8:33 PM IST, Mon January 10, 2022





 

आठवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, रावेरी

दिनांक : रविवार, २७ फेब्रुवारी २०२२  
स्थळ : युगात्मा शरद जोशी ज्ञानपीठ, भूमीकन्या निवास, रावेरी ता. राळेगाव जि. यवतमाळ



प्रतिनिधी प्रवेश पास
 
आणि

नववे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन ऑनलाईन

दिनांक : २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२२  



 
संयुक्त अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)


 प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य



नोंदणीची अंतिम तिथी : ३० जानेवारी २०२२

प्रतिनिधी सहभाग नोंदणीची पद्धत :

  • संभाव्य कोरोना परिस्थिती लक्षात घेता प्रतिनिधी पास असल्याशिवाय सभागृह परिसरात कुणालाही प्रवेश मिळणार नाही. करिता Online प्रतिनिधी नोंदणी करून आपली पास प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
  • प्रतिनिधी सहभाग शुल्क म्हणून स्वेच्छेने यथाशक्ती शुल्काची रक्कम अदा करणे अनिवार्य आहे. भरलेल्या रकमेची रीतसर पावती संमेलनस्थळी किट मध्ये दिली जाईल.
  • एक ते पाच प्रतिनिधी सहभाग शुल्क सामूहिकपणे भरुन एकत्रितपणे नोंदणी करू शकतात. 
  • अग्रीम नोंदणी केल्यानंतर SMS द्वारे, व्हाटसपद्वारे, ईमेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे प्रतिनिधीला नोंदणी क्रमांक कळवला जाईल.
  • पुरेशी नोंदणी झाल्याबरोबर कोणत्याही क्षणी अंतिम तिथीच्या आत सुद्धा नोंदणी बंद केली जाईल. पूर्वसूचना देणे शक्य होणार नाही.
  • झालेल्या नोंदणीमधूनच परिसंवादातील वक्ते, कवी आणि गझलकार निवडले जातील आणि त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवले जाईल.
  • नोंदणी झालेल्या सर्व वक्ते, कवी आणि गझलकार यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही, याची नोंद घ्यावी.
  • कोणत्याही सबबीखाली नोंदणीची रक्कम परत मिळणार नाही.
  • महत्वाची सूचना : नाव शक्यतो मराठीतच लिहावे, जेणेकरून प्रमाणपत्रावर नाव चुकीचे येणार नाही. 

अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :

       पर्याय क्र. १ : ऑनलाईन किंवा थेट शुल्क खालील खात्यात जमा करावे. 
       Punjab National Bank 
       Branch - Hinganghat 
       A/c Name - SHETI ARTH PRABODHINI 
       A/c No - 0202000105179647
       IFSC Code - PUNB0020200 
       MICR Code - 442024005 

       *  *  *   *
       पर्याय क्र. २ : खालील पत्त्यावर मनीऑर्डर करावा.
       शेती अर्थ प्रबोधिनी

       द्वारा : गंगाधर मुटे

       मु.पो. आर्वी छोटी

       ता. हिंगणघाट जि. वर्धा

       पिन - ४४२३०७

       मनीऑर्डर फॉर्मवर प्रतिनिधीने स्वतःचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नं. लिहिणे आवश्यक.

*  *  *   *

ब] प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : पर्याय १ किंवा २ प्रमाणे सहभाग शुल्क भरून झाले की A किंवा B पैकी कोणतीही एक पद्धत निवडून प्रतिनिधी नोंदणी करावी. 



     A] ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी :
  • Transaction No/Refference No/मनिऑर्डर किंवा पावतीचा नंबर हाती ठेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी  येथे  *Fingure-Right*    क्लिक करावे फॉर्ममध्ये माहिती भरून प्रकाशित करावे.
  •  टीप : ऑनलाईन नोंदणीचा फॉर्म भरण्यापूर्वी LOG IN (www.baliraja.com चे सदस्य नसणाऱ्यांनी SIGN UP व नंतर LOG IN) करून नोंदणी केल्यास त्यांना त्यांची नोंदणी http://www.baliraja.com/rep-22 या लिंकवर पाहता येईल.

     B] ईमेल/व्हाटसप/पोस्ट पत्राद्वारे प्रतिनिधी नोंदणी :

  • abmsss2015@gmail.com या ईमेलवर किंवा 87 88 73 58 75 या व्हाटसपवर किंवा शेती अर्थ प्रबोधिनी, द्वारा : गंगाधर मुटे, मु.पो. आर्वी छोटी, ता. हिंगणघाट जि. वर्धा पिन - ४४२३०७ या पोस्ट पत्त्यावर खालीलप्रमाणे माहिती पाठवावी..
  • ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.
  1. पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
  2. पूर्ण पत्ता : 
  3. तालुका : 
  4. जिल्हा : 
  5. स्त्री/पुरुष : 
  6. वय : 
  7. ईमेल : 
  8. मोबाईल नंबर : 
  9. भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये : 
  10. Txn/Ref/Rcpt No : 
  11. शुल्क भरण्यासाठी वापरलेला पर्याय :
  12. शुल्क भरल्याचा दिनांक : 
  13. एखाद्या सत्रात भाग घ्यायचा असल्यास लिहा :
  14. सहप्रतिनिधींची नावे :
  15. अन्य काही सूचना असल्यास 
  16. अटी आणि शर्थी :
 खालील अटी आणि शर्थी मी वाचल्या असून त्या मला मान्य आहेत. 
  1. कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास घ्यावयाची काळजी व नेमून दिलेली आचारसंहिता मी कटाक्षाने पाळेन. न पाळल्यास मला प्रवेश नाकारण्याचा अथवा सभागृहाबाहेर घालवण्याचा अधिकार आयोजकांना असल्याचे मी याद्वारे मान्य करतो.
  2. नोंदणी झालेल्या सर्वच कवी, गझलकार आणि वक्ते यांना व्यासपीठावर संधी मिळेलच असे नाही.
  3. कोणत्याही सबबीखाली अथवा कारणास्तव नोंदणीच्या सहभाग शुल्काची रक्कम परत मिळणार नाही.

वरीलप्रमाणे मजकूर लिहून ईमेल/व्हाटसप/पोस्ट पत्राद्वारे प्रतिनिधी नोंदणी करावी.



आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!

             आपला स्नेहांकित 
                गंगाधर मुटे
                 कार्याध्यक्ष
८ वे आणि ९ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन

*  *  *   *

साहित्य चळवळ
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 3140 views

Search

वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

User Menu

  • माझ्या वाचनखुणा
  • My Bookmarks

User login

  • Create new account
  • Reset your password

Who's online हजर पाहुणे

There are currently 0 users online.
Who's new नवीन सदस्य
  • Narayan Sangale
  • Anil Ranjak Ch…
  • Sunit
  • lawateska
  • RAVICHAPKE
  • sanjaymeshram
  • डॉ. उपेंद्र बळ…
  • Subhash.patil
  • SNEHA TERDE
  • Adv Satish Borulkar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 14 hours ago
  • लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
    1 day 14 hours ago
  • आता तयार व्हावे
    1 day 15 hours ago
  • गंगाधरजी, "दुपट्टा घसरणे
    1 month 3 weeks ago
  • १५ व्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
    2 months 1 week ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ