पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
खेचा कुणीतरी ह्या कोर्टात पावसाला अडवा अनेक वेळा चक्रात पावसाला
तो शिस्तभंगण्याचा ठेवाच एक ठपका... शिक्षाच यायची द्या वेळात पावसाला...
जोवर जमेल तोवर, डांबून ठेवुया अन् शेतात पाडुया मग जोरात पावसाला...
जामीन द्यायला हो येईल शेतबंधू... जपतोय जो कधीचा फोडात पावसाला...
तू कीव ठेव थोडी शेतातल्या श्रमांची छोटीच ही विनंती साक्षात पावसाला...
~~ शिवम्
सुरेख गझल.
शेतकरी तितुका एक एक!
छान कल्पना.
हेमंत साळुंके
सुंदर गझल ! !
राजीव मासरूळकर
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
सुरेख गझल
सुरेख गझल.
शेतकरी तितुका एक एक!
कोर्टात पाऊस
छान कल्पना.
हेमंत साळुंके
फोडात पावसाला....
सुंदर गझल ! !
राजीव मासरूळकर
पाने