पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गर्द हिरव्या रानात(अष्टाक्षरी)
गर्द हिरव्या रानात पाखरं हे गाणे गाती उभं पीक हे नटलं कशी हसतीया माती
बळीराजा सुखावला घास सोन्याचा मिळलं सारं कष्ट फळा आलं आता काळजी सरलं
गुण्यागोविंदाने राहू नाचू खेळू सारे जण स्वर्ग आला आज खाली गाऊ देवाचे भजन
मानवास मानवाने सदा मदत करावी काळ्या आईची हि ओटी आता आनंदे भरावी
डॉ.ब्रम्हदेव खिल्लारे 8766825323
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने