शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०
सकाळी ०८.०० ते ०९.०० : अल्पोपहार व चहापान
सकाळी ०९.०० ते १०.०० : ग्रंथ दिंडी
सकाळी १०.०० ते ११.०० : प्रतिनिधी नोंदणी
सकाळी ११.०० ते ०१.३० : उद्घाटन सत्र
मराठी गौरवगीत, दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, उद्घाटन आणि स्वागतसमारोह
संमेलनाध्यक्ष : मा. भास्कर चंदनशिव, ज्येष्ठ शेती साहित्यिक
उदघाटक : मा. संजय राऊत, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, सामना
विशेष अतिथी : मा. सुनील तटकरे, लोकसभा सदस्य, रायगड
प्रमुख अतिथी : मा. राजीव खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, एबीपी माझा
प्रमुख अतिथी : मा. सरोजताई काशीकर, प्रदेशाध्यक्ष, म. आ. स्वभाप
संयोजक : मा. अॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट
स्वागताध्यक्ष : मा. अॅड प्रदीप पाटील, मुंबई हायकोर्ट
प्रास्ताविक : मा. गंगाधर मुटे, कार्याध्यक्ष
सूत्रसंचालन : मा. सुधीर बिंदू, परभणी
शेतकरी नमनगीत : हरिदास मुंगले, गणेश मुटे, तेजू कोपरकर, विवेक मुटे
=======
दुपारी ०१.३० ते ०२.३० : मध्यावकाश (स्नेहभोजन)
======
सत्र - २ : दुपारी ०२.३० ते ०३.३० : कथाकथन
अध्यक्ष : मा. डॉ. भास्कर बडे, बीड
सहभाग : मा. रजनी ताजने (पालघर) मा. नरेंद्र गंधारे (वर्धा) मा. सुनील अढाऊकर (अकोला)
=======
सत्र - ३ : सायं ०३.०० ते ०५.३० : शेतकरी कवी संमेलन
अध्यक्ष : मा. डॉ. संगीता घुगे, नांदेड
सूत्रसंचालन : मा. अनंत नांदूरकर, नागपुर
सहभाग : मा. प्रतिभा बिळगी (बेंगलोर) मा. अनिकेत देशमुख, मा. हिंमत ढाळे, मा. तुळशीराम बोबडे, मा. सतीष देशमुख (अकोला) मा. दिलीप भोयर (अमरावती) मा. डॉ.विलास इप्पर (औरंगाबाद) मा. प्रदीप देशमुख, मा. खेमराज भोयर, मा. इरफान शेख (चंद्रपूर) मा. विजय पाटील (नंदुरबार) मा. रावसाहेब जाधव, मा. निलेश देशमुख, मा. रवींद्र दळवी, मा. सांडूभाई शेख (नाशिक) मा. वीणा माच्छी, मा. निता नहार, मा. अनुपमा जाधव (पालघर) मा. रविंद्र कामठे (पुणे) बालाजी कांबळे, सिद्धेश्वर इंगोले, केशव कुकडे, मा. लक्ष्मण लाड, मा. गणपत गणगोपालवाड, मा. रामकिशन केकान, मा. सतिश कराड (बीड) मा. कृष्णा जावळे, मा. डॉ विशाल इंगोले (बुलढाणा) मा. सुवर्णा जाधव (मुंबई) मा. सचिन शिंदे, मा. लक्ष्मी बलकी (यवतमाळ) मा. ईश्वर हलगरे, मा. श्रीराम दुर्गे (रत्नागिरी) मा. बाळकृष्ण घरत, मा. जोत्स्ना राजपूत, मा. रमेश धनावडे (रायगड) मा. राजेश जौंजाळ, मा. प्रदीप थूल, मा. ॲड. सुशांत बाराहाते, मा. रंगनाथ तालवटकर (वर्धा) मा. विलास सिंदगीकर, मा. मनिषा बडे (लातूर) राहुल राजोपाध्ये (सांगली)
*************
सायं ०५.३० ते ०५.४० : मध्यावकाश (चहापान)
सत्र - ४ : सायं ०५.४० ते ०७.०० : परिसंवाद - १
विषय : खुली बाजारपेठ आणि वायदा बाजार
अध्यक्ष : मा. बद्रुद्दीन खान, मुंबई
सहभाग : मा. गुणवंत पाटील, नांदेड, मा. विजय निवल, यवतमाळ
**************
सत्र - ५ : रात्री ०७.०० ते ०८.०० : परिसंवाद - २
विषय : हिरवेगार शिवार कार्बन क्रेडीटपासून वंचित का?
अध्यक्ष : मा. मानवेंद्र काचोळे, औरंगाबाद
सहभाग : मा. ललित बहाळे,अकोला, मा. कडूअप्पा पाटील, जळगाव
***********
रात्री ०८.०० ते ०९.०० : मध्यावकाश (स्नेहभोजन)
**************
रात्री ०९.०० ते १०.३० :
अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई प्रस्तुत
“कोकण किनार संगीत रजनी”
संगीत संचालक : बिपीन वर्तक
निवेदिका : विद्या बोरुळकर
संकल्पना व निर्मिती : सतीश बोरुळकर
सहभागी कलाकार : महेश उमरानिया, संध्या उमरानिया, प्रशांत बानिया, जयेश बानिया, देविदास पालवे, हर्षवर्धन वर्तक, महेश नाईक
************
रविवार, ९ फेब्रुवारी २०२०
सत्र - १ : ०८.३० ते १०.०० : ज्येष्ठ शेतकरी साहित्यिक मा. शेषराव मोहिते यांची प्रकट मुलाखत
मुलाखतकार : डॉ. प्रा. ज्ञानदेव राऊत, लातूर, मा. शैलेश महामुनी, उस्मानाबाद
सत्र - २ : १०.०० ते ०११.३० : शेतकरी गझल मुशायरा
अध्यक्ष : मा. ए. के. शेख, रायगड
सूत्रसंचालन : मा. राधिका प्रेम संस्कार, रायगड
सहभाग : मा. रमेश सरकाटे (जळगाव) मा. डॉ.राज रणधीर (जालना) मा. विरेंद्र बेडसे (धुळे) मा. प्रा. चित्रा कहाते (नागपूर) मा. धनश्री पाटील (नागपूर) मा. अजिजखान पठाण (नागपूर) मा. आत्माराम जाधव, मा. आत्तम गेंदे (परभणी) मा. मसूद पटेल (पुणे) मा. नजीमखान (बुलढाणा) मा. रमेश बुरबुरे (यवतमाळ) मा. संजय तिडके (लातूर) मा. धिरजकुमार ताकसांडे, मा. डॉ. रविपाल भारशंकर, मा. गंगाधर मुटे (वर्धा) बापू दासरी (नांदेड) बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर) मा. विशाल राजगुरु (मुंबई) मा. अनंत नांदूरकर (नागपुर)
******************
सकाळी ११.३० ते ११.४० : मध्यावकाश (चहापान)
सत्र - ३ : सकाळी ११.४० ते १२.३० : परिसंवाद - ३
विषय : स्व. अजित नरदे एक समर्पित व्यक्तिमत्व
सहभाग : मा. सौ. शैलजा देशपांडे (वर्धा), मा. डॉ. आदिनाथ ताकटे (नगर), मा. प्रा. कुशल मुडे (मुंबई), मा. अॅड सतीश बोरुळकर (मुंबई), मा. गंगाधर मुटे (वर्धा), धनश्री किशोर पाटील (नागपूर), शिवाजीराव शिंदे (नांदेड), ब. ल. तामस्कर (हिंगोली), रविन्द्र दळवी (नाशिक)
दुपारी १२.३० ते ०१.०० : मध्यावकाश (स्नेहभोजन)
पुरस्कार आणि पारितोषिक वितरण समारंभ
सत्र - ४ : दुपारी ०१.०० ते ०२.३०
अध्यक्ष : मा. आदिनाथ चव्हाण, संपादक, एग्रोवन
विशेष अतिथी : मा. ना. कु.अदिती तटकरे, राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन
प्रमुख अतिथी : मा. महेंद्र दळवी, विधानसभा सदस्य, अलिबाग
प्रमुख अतिथी : मा. प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबाग
प्रमुख अतिथी : मा. श्री संजय पानसे, मुंबई
प्रमुख अतिथी : मा. कैलास तवार, औरंगाबाद
सूत्रसंचालन : मा. प्रा. मनिषा रिठे, वर्धा
***************
विश्वस्तरीय ऑनलाईन लेखनस्पर्धा-२०१९
लेखनाचा विषय : कर्जाच्या विळख्यात शेती
परीक्षक मंडळ :
सौ. विद्याताई बोरुळकर (मुंबई) बाबुभाई जैन (रायगड)
अभिनय खोपडे (वर्धा) धनंजय मिश्रा (अकोला)
सुधीर बिंदू (परभणी) मधुसूदन हरणे (वर्धा)
रामेश्वर अवचार (पुणे) श्रीकांत उमरीकर (परभणी) विद्यानंद हाडके (वर्धा)
लेखनप्रकारनिहाय विजेते
१) प्रथम क्रमांक २) द्वितीय क्रमांक ३) तृतीय क्रमांक ४) तृतीय क्रमांक
वैचारिक लेख : १) आदिनाथ ताकटे, अहमदनगर २) रवींद्र दळवी, नाशिक
समीक्षण : १) प्रा. चित्रा कहाते, नागपूर २) वीणा माच्छी, पालघर
३) किरण डोंगरदिवे, बुलढाणा (वर्षा सतीश कळबे) ४) केशव कुकडे मुक्तविहारी, बीड
कवितेचे रसग्रहण : १) प्रदीप देशमुख, चंद्रपूर २) सचिन शिंदे, यवतमाळ
३) ब्रम्हदेव खिल्लारे, बीड
ललितलेख : १) निलेश देशमुख, नाशिक २) कृष्णा जावळे, बुलडाणा
३) गणेश वरपे, जालना
कथा : १) प्रतिभा बिळगी, बैंगलोर २) नरेंद्र गंधारे, वर्धा
३) आशिष वरघणे, वर्धा (प्रवीण पोहाणे) ४) शिरीष नाडकर्णी, मुंबई
पद्यकविता : १) अनिकेत देशमुख, अकोला २) लक्ष्मण लाड, बीड
३) रविंद्र कामठे, पुणे ४) सुशांत बाराहाते, वर्धा
छंदोबद्ध कविता : १) श्याम ठक, अकोला २) सिद्धेश्वर इंगोले, बीड
३) पंडित निंबाळकर, अहमदनगर ४) श्रीधर अंभुऱे, परभणी
छंदमुक्त कविता : १) धीरजकुमार ताकसांडे, वर्धा २) नितीन साळुंके, औरंगाबाद
३) आत्तम गेंदे, बीड ४) क्रांती पाटणकर, मुंबई
गीतरचना : १) रंगनाथ तालवटकर, वर्धा २) राजेश जौंजाळ, वर्धा
३) महेश देसले, नाशिक ४) बालाजी कांबळे, बीड
शेतकरी गझल : १) रविपाल भारशंकर, वर्धा २) रमेश अरुण बुरबुरे, यवतमाळ
३) प्रदीप थूल, वर्धा ४) महेश मोरे, सातारा
प्रोत्साहनपर : १) भूषण तांबे, मुंबई २) गिरिधर काचोळे, वर्धा
अनुभवकथन : १) गंगाधर मुटे, वर्धा २) अभिजीत बोरस्ते, नाशिक (निवृत्ती करडक)
३) सौ.अनुराधा कृष्णा धामोडे, पालघर (रविन्द्र दळवी) ४) राहुल राजोपाध्ये सांगली
*************
पुरस्कार
१) युगात्मा शरद जोशी कृषी अनमोलरत्न पुरस्कार - मा. ॲड वामनराव चटप, चंद्रपूर (अभिजित आणि स्नेहल चटप)
२) युगात्मा शरद जोशी कृषी दीपस्तंभ पुरस्कार - मा. रमेशभाई बिसानी, वर्धा
३) युगात्मा शरद जोशी कृषी पत्रकारिता पुरस्कार - मा. सुनील चरपे, नागपूर
४) युगात्मा शरद जोशी कृषी अभिव्यक्तीगौरव पुरस्कार - मा. चिमणदादा पाटील, जळगाव
५) युगात्मा शरद जोशी कृषी बळीराजा पुरस्कार - मा. उत्तमराव वाबळे, हिंगोली
६) युगात्मा शरद जोशी कृषी हिरकणी पुरस्कार - मा.स्मिता गुरव, नाशिक
७) युगात्मा शरद जोशी आदर्श पाईक पुरस्कार - मा. जयंत बापट, यवतमाळ
*************
नियोजन समिती : चारुहास मगर, सत्यजित ग. दळी, अभिजित प्र. राणे, राजेंद्र म.ठाकुर
*********
समारोपीय सत्र
सत्र - ४ : दुपारी ०२.३० ते ०३.४०
विषय - “खांद्यास चला खांदा भिडवूनी”
विषय - “खांद्यास चला खांदा भिडवूनी”
अध्यक्ष : मा. अनिल घनवट, अध्यक्ष, शेतकरी संघटना
प्रमुख अतिथी : मा. राजेश राजोरे, संपादक, देशोन्नती बुलडाणा
: मा. गीता खांडेभराड, अध्यक्ष, महिला आघाडी
: मा. बाबुभाई जैन,अलिबाग
: मा. नीलकंठराव घवघवे, वर्धा
: मा. दिलीप भोयर, अमरावती
सूत्रसंचालन : मा. प्रा. भु. म. मुटे, नागपूर
**********