पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
(मतला) सरकारला बळी ठणकाव की अता. 'मिळवून दे नफा हो अन्यथा दफा!'
(१ ला शेर) असशील तू किती सरकार पण तरी, पाहत रहा कसा करतो तुला सफा.
(२ रा शेर) तू पाळ तर म्हणा आश्वासने तुझी, की दाखवू तुला असते कशी वफा.
(अंतिम शेर) धोरण तुझे मरण अन आमचे कसे? का माजल्या परी तू वागतो असा?
(मक़ता) झाले अरे असे समजावणे किती, 'रविपाल' कर खरच आता रफा दफा.
°°°
वृत्त: प्रमद्वरा [(गागालगा लगा)×२], गणात्मक निर्वाह (गणभंग न करता).
जबरदस्त गझल भाऊ! पाहत रहा कसा करतो तुला सफा लय तणकट माजलय इथे......
अत्यंत आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
जबरदस्त गझल भाऊ!
पाहत रहा कसा करतो तुला सफा
लय तणकट माजलय इथे......
धन्यवाद धिरज साहेब!
अत्यंत आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar