पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
********** आपली नोंदणी झाली की नाही याचा पडताळा करण्यासाठी http://www.baliraja.com/kavi-2017 या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची स्वतःची नोंद तिथे दिसली तर तुमची नोंदणी यशस्वीपणे पार पडली आहे, असे समजावे. **********
मा.मुटे सर आपल्या आवाहनानुसार मी तीसरे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनात कवीता सादर करण्यास ईच्छुक आहे कृपया माझी नोंदणी व्हाववी ही विनंती
रवींद्र अंबादास दळवी नाशिक
नमस्कार
खालील लिंक वापरुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी स्वयंचलित नोंदणी पद्धत वापरली जात असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे.
http://www.baliraja.com/node/add/kavi2017
शेतकरी तितुका एक एक!
मा. मुटे सर, माझी नोंदणी कविता व गझल सादर करण्यासाठी करावी. ही नम्र विनंती !
मुक्तविहारी
नोंदणी फॉर्म इंग्रजी मधेच आहे का??
मराठीत टायपिंग करता येत नाहिये.
इंग्रजी मधेही चालेल. फक्त पूर्ण नाव मराठीत लिहावे. म्हणजे नाव प्रिंटींगमध्ये चुका होणार नाहीत.
नाही तर आडनाव फ्यूचर चे फुटुरे व्हायचा धोका आहे.
हो ते पण खरे
सरजी नोंदणी केली आहे धन्यवाद !!
ही नोंदणीची स्वयंचलीत पध्दत नाविन्यपुर्ण उपक्रम स्वागत
ज्यांची निवड झाली त्यांना संमेलनाला पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित राहता येणार नाही. नाव छापण्यापुरते नाव नोंदवायचे व नंतर खुशाल गैरहजर राहायचे, अशा स्वभावाच्या व्यक्तींनी कृपा करुन नोंदणी करु नये.>>>
जो गूण सर्वत्र आढळतो तोच गूण अनेक साहित्यिकातही आढळतो. त्यांची कशाचीच बांधिलकी नसते, त्यांच्यासमोर कुठलेच ध्येय्य नसते. कटीबद्धताही नसते. फक्त स्वत:ला मिरवणे, एवढेच त्यांचे जिवितकार्य असते. अशा व्यक्तींपासून अ.भा.मराठी शेतकरी चळवळ आपल्याला दूर ठेवायची आहे.
अगदी बरोबर आहे सर. आपली कविता वाचून झाली की पळ काढणारे पण बघतेय.
श्री गंगाधरजी मुटे सर,माझी गझल मुशायर्यासाठी नोंदणी करावी
खालील लिंक वापरुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी स्वयंचलित नोंदणी पद्धत वापरली जात असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे. http://www.baliraja.com/node/add/kavi2017
नवीन सदस्यांसाठी कवी आणि गझलकार नोंदणीची सुलभ प्रक्रिया
आपली नोंदणी झाली की नाही याचा पडताळा करण्यासाठी http://www.baliraja.com/kavi-2017 या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची स्वतःची नोंद तिथे दिसली तर तुमची नोंदणी यशस्वीपणे पार पडली आहे, असे समजावे.
- गंगाधर मुटे
काव्यवचनासाठी नाव नोंदवत आहे...
नितीन सुभाष चंदनशिवे
http://www.baliraja.com/node/add/kavi2017 या लिंकवर क्लिक करून आपली नाव नोंदणी करावी.
कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी नोंदणीची अंतिम तारीख - ११/०१/२०१७
namaskar sir maz naav kuthech dist naahi....
आता बघा
नाशिक येथील आयोजित संमेलनाला सुद्धा वरील अटी लागू आहेत.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
कवी संमेलना करीता नोंदनी बाबत
मा.मुटे सर आपल्या आवाहनानुसार मी तीसरे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनात कवीता सादर करण्यास ईच्छुक आहे कृपया माझी नोंदणी व्हाववी ही विनंती
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
स्वयंचलित नोंदणी पद्धत
नमस्कार
खालील लिंक वापरुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी स्वयंचलित नोंदणी पद्धत वापरली जात असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे.
http://www.baliraja.com/node/add/kavi2017
शेतकरी तितुका एक एक!
कविता/गझल सादरीकरणासाठी नोंदणी
मा. मुटे सर, माझी नोंदणी कविता व गझल सादर करण्यासाठी करावी. ही नम्र विनंती !
मुक्तविहारी
स्वयंचलित नोंदणी पद्धत
नमस्कार
खालील लिंक वापरुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी स्वयंचलित नोंदणी पद्धत वापरली जात असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे.
http://www.baliraja.com/node/add/kavi2017
शेतकरी तितुका एक एक!
नोंदणी फॉर्म इंग्रजी मधेच आहे
नोंदणी फॉर्म इंग्रजी मधेच आहे का??
मराठीत टायपिंग करता येत नाहिये.
इंग्रजी मधेही चालेल.
इंग्रजी मधेही चालेल.
फक्त पूर्ण नाव मराठीत लिहावे. म्हणजे नाव प्रिंटींगमध्ये चुका होणार नाहीत.
नाही तर आडनाव फ्यूचर चे फुटुरे व्हायचा धोका आहे.
शेतकरी तितुका एक एक!
हो ते पण खरे
हो ते पण खरे
सरजी
सरजी
नोंदणी केली आहे
धन्यवाद !!
कविसंमेलनाकरिता नोंदणी केलेली आहे
ही नोंदणीची स्वयंचलीत पध्दत नाविन्यपुर्ण उपक्रम स्वागत
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
ज्यांची निवड झाली त्यांना
ज्यांची निवड झाली त्यांना संमेलनाला पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित राहता येणार नाही. नाव छापण्यापुरते नाव नोंदवायचे व नंतर खुशाल गैरहजर राहायचे, अशा स्वभावाच्या व्यक्तींनी कृपा करुन नोंदणी करु नये.>>>
हा हा हा
जो गूण सर्वत्र आढळतो तोच गूण अनेक साहित्यिकातही आढळतो. त्यांची कशाचीच बांधिलकी नसते, त्यांच्यासमोर कुठलेच ध्येय्य नसते. कटीबद्धताही नसते.
फक्त स्वत:ला मिरवणे, एवढेच त्यांचे जिवितकार्य असते. अशा व्यक्तींपासून अ.भा.मराठी शेतकरी चळवळ आपल्याला दूर ठेवायची आहे.
शेतकरी तितुका एक एक!
अगदी बरोबर आहे सर.
अगदी बरोबर आहे सर.
आपली कविता वाचून झाली की पळ काढणारे पण बघतेय.
श्री गंगाधरजी मुटे सर,माझी
श्री गंगाधरजी मुटे सर,माझी गझल मुशायर्यासाठी नोंदणी करावी
नोंदणी करणे अनिवार्य
नमस्कार
खालील लिंक वापरुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी स्वयंचलित नोंदणी पद्धत वापरली जात असल्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे.
http://www.baliraja.com/node/add/kavi2017
शेतकरी तितुका एक एक!
नोंदणीची सुलभ प्रक्रिया
नवीन सदस्यांसाठी कवी आणि गझलकार नोंदणीची सुलभ प्रक्रिया
आपली नोंदणी झाली की नाही याचा पडताळा करण्यासाठी http://www.baliraja.com/kavi-2017 या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तुमची स्वतःची नोंद तिथे दिसली तर तुमची नोंदणी यशस्वीपणे पार पडली आहे, असे समजावे.
- गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
नावनोंदणी
काव्यवचनासाठी नाव नोंदवत आहे...
नितीन सुभाष चंदनशिवे
नोंदणी
http://www.baliraja.com/node/add/kavi2017 या लिंकवर क्लिक करून आपली नाव नोंदणी करावी.
शेतकरी तितुका एक एक!
नोंदणीची अंतिम तारीख
कवी संमेलन/गझल मुशायरा नोंदणी
नोंदणीची अंतिम तारीख - ११/०१/२०१७
शेतकरी तितुका एक एक!
namaskar sir maz naav
namaskar sir maz naav kuthech dist naahi....
आता बघा
आता बघा
नाशिक येथील आयोजित संमेलनाला
नाशिक येथील आयोजित संमेलनाला सुद्धा वरील अटी लागू आहेत.
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण