पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सांगा कशी फ़ुलावी, तोर्यात कास्तकारी वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी
देशात जा कुठेही, भागात कोणत्याही सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!
झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण; दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी
कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी
पोसून राजबिंडे; आलू समान नेते उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.