पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सापळे करतील फळमाशीचे नियंत्रण
डॉ. युवराज शिंदे (Ph.D. कृषी कीटकशास्त्र ) मादी फळमाशी फळाच्या सालीखाली पुंजक्याळत अंडी घालते. तेथेच लहान अळ्या तयार होतात. अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करतात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळा वापरणे हाच चांगला पर्याय आहे.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.