गंगाधर मुटेरवी, 04/09/2011 - 18:24
विपू बद्दल धन्यवाद.
वेब निर्माण झाल्याला केवळ दोन महिने झालेत.
त्यामानाने वाटचाल समाधानकारकच म्हणावी लागेल. दोन महिन्यात १८००० पेक्षा जास्त वाचणे झालीत, हे सुद्धा समाधानकारक आहेच.
परंतू बळीराजाला मिळालेले सदस्य बहूतांश आंतरजालावर फारसे न वावरलेले असल्याने प्रतिसाद लिहायला कचरतात असे दिसते.
आपल्ल्यासारख्या आंतरजालाच्या वावराचा अनुभव असणार्या सन्मानणीय सदस्यांनी प्रतिसाद लिहिण्यास पुढाकार घेतला तर ते नवीन सदस्यांसाठी अनुकरनीय ठरू शकेल असे वाटते.
यापुढेही आपले सहकार्य मिळत राहील, याची खात्री आहेच.
गंगाधर मुटेसोम, 15/08/2011 - 18:46
नमस्कार,
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे.
येथे आपण मनमोकळेपणाने लेखन करू शकता.
लेखन करण्यासाठी लेखन करा हा धागा वापरावा.
इतरांच्या लेखनावर मनमोकळेपणाने प्रतिसाद देऊ शकता.
तळागाळातल्या जनमानसासाठी वास्तववादी, उपयोगितावादी, सडेतोड,
निपक्षपाती लेखन करणारी नवीपिढी यातूनच उदयाला आली तर ते
बळीराजा डॉट कॉमच्या उद्दिष्टपुर्तीचे पहिले पाऊल ठरेल.
पुन्हा एकदा धन्यवाद...!