पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बैल पाण्यावर उपाशी तारू कैसे तासलेल्या कासऱ्याने मारू कैसे
माय म्हणे सोड गायीला चराया वासराची हाक ती नाकारू कैसे
घास, कडबा ना कड्याळू ना गवतही या झुऱ्यावर…त्या झुऱ्यावर चारू कैसे
पीक झाले खाक अति पाण्यात आता काळजाला पावसात निहारु कैसे
फास घेण्या दोर होता टांगलेला काळजी मज मायबाची…हारू कैसे
सुगत मानकर
गालगागा गालगागा गालगागा
शेतीशी निगडीत शब्दप्रयोग खूप आवडला!
हेमंत साळुंके
धन्यवाद ....
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
लगावली
गालगागा गालगागा गालगागा
क्या बात है!
शेतीशी निगडीत शब्दप्रयोग खूप आवडला!
हेमंत साळुंके
खूप आभारी आहे
धन्यवाद ....
पाने