पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तिच्या सहवासातही नाही जमत कविता, कल्पनेच्या जगातही नाही रमत कविता
तिच्या टपोऱ्या डोळ्यात नाही दिसत कविता.., तिच्या कुरळ्या केसात नाही गुंतत कविता
ओढणीच्या संगतीने नाही उडत कविता.., तिच्या विरहाने आता नाही रडत कविता
फक्त एकदा शेतात जाऊन आली कविता, मलाही कळेना, कशी मुकी का झाली कविता..?
- आत्तम गेंदे, परभणी
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने