पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गंगाधर मुटेजी, ही माहिती उघड केल्याबद्दल आभार. खरे तर महाराष्ट्र शासनाचे हे हे निगरगट्ट उत्तर चीड आणणारे आहे. केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार असतांना, अशी उत्तरे देणे अनाकलनीय आहे. दोनच महिन्यांसाठी निर्यात खुली, नंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या उरावर असे किती दिवस चालणार?
Navnath Pawar Aurangabad, Maharshtra
महाराष्ट्र शासनाचे हे हे निगरगट्ट उत्तर चीड आणणारे तर आहेच शिवाय १ मे च्या पत्राला उत्तर मिळायला सप्टेंबर महिना उजाडावा लागला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शासनाची तंत्रज्ञानविषयक प्रगती अशी आहे म्हणायची.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
कापूस निर्यात बंदी
गंगाधर मुटेजी, ही माहिती उघड केल्याबद्दल आभार. खरे तर महाराष्ट्र शासनाचे हे हे निगरगट्ट उत्तर चीड आणणारे आहे. केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार असतांना, अशी उत्तरे देणे अनाकलनीय आहे. दोनच महिन्यांसाठी निर्यात खुली, नंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या उरावर असे किती दिवस चालणार?
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra
महाराष्ट्र शासनाचे हे हे
महाराष्ट्र शासनाचे हे हे निगरगट्ट उत्तर चीड आणणारे तर आहेच शिवाय १ मे च्या पत्राला उत्तर मिळायला सप्टेंबर महिना उजाडावा लागला.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शासनाची तंत्रज्ञानविषयक प्रगती अशी आहे म्हणायची.
शेतकरी तितुका एक एक!
पाने