पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तफावत
घाम गाळुन मातीत मातीला ही केलं जित्तं आज सोन्यानं मढ़ली मका बाजरीची ताटं
त्याच्या कणिसाला तरी खरी किंमत मिळेना सुट्या सुट्या आयुष्याचा बंदा रूपया होईना
जन्म वरचा घालतो अन् पोसतो खालचा धान पेरून शेतात 'बाप झाला' हा जगाचा
कसा पाहतो वरुन खालच्याची परिस्थिती दोन्ही देवांमधी अशी आहे तफावत किती..?
-'सागर'जाधव'जोपुळकर' 'चांदवड' '9404805068' sagar.jadhav008@gmail.com
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
पाने