![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
संमेलनाविषयी माहिती
https://www.baliraja.com/node/2555
प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती
https://www.baliraja.com/rep-regd
(बालकविता)
*प्रसाद मोदक झाला....*
माझ्या नांगराने
ढेकूळ गणपती केला
पण्यापावसाने
मातीत विरून गेला
त्याच्या विरण्याने
ताकद मातीला आली
कोंब दाण्याचे
वाढून कणसे झाली
तेव्हा गणपती
उभार कणीस झाला
भुक्या माणसाच्या
पोटाच्या शोधात गेला
त्याने मळ्याला
ओला आशीर्वाद दिला
धनधान्याचा
प्रसाद मोदक झाला
*रावसाहेब जाधव (चांदवड)*
९४२२३२१५९६
प्रतिक्रिया
विसर्जन
(बालकविता)
*प्रसाद मोदक झाला....*
माझ्या नांगराने
ढेकूळ गणपती केला
पण्यापावसाने
मातीत विरून गेला
त्याच्या विरण्याने
ताकद मातीला आली
कोंब दाण्याचे
वाढून कणसे झाली
तेव्हा गणपती
उभार कणीस झाला
भुक्या माणसाच्या
पोटाच्या शोधात गेला
त्याने मळ्याला
ओला आशीर्वाद दिला
धनधान्याचा
प्रसाद मोदक झाला
*रावसाहेब जाधव (चांदवड)*
९४२२३२१५९६
रावसाहेब जाधव (चांदवड)
खूप छान सर
खूप छान सर
ही प्रवेशिका ग्राह्य नाही.
प्रवेशिका सादर कशी करावी याबद्दल http://www.baliraja.com/wls-20 या धाग्यावर स्पष्टपणे सूचना दिलेल्या असतानाही आपण प्रवेशिका सादर करण्याचा विभाग सोडून अन्य विभागात प्रवेशिका सादर केली आहे. स्वाभाविकपणे ही प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ शकणार नाही. आपणास विनंती आहे कि आपण आपले लेखन स्पर्धेच्या धाग्यावर नव्याने सादर करावे.
सर्वात प्रथम आपण सादर केलेली प्रवेशिका http://www.baliraja.com/spardha-2020 या धाग्यावरील अनुक्रमणिकेत दिसतेय का ते बघून घ्यावे. दिसत नसल्यास आपल्याला नव्याने प्रवेशिका दाखल करावी लागेल. त्यासाठी
शेतकरी तितुका एक एक!